संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व सद्गुरु तुकाराम महाराज यांची आषाढी पालखी सोहळा निमित्त पुणे येथे आलेले वारकरी संप्रदायीना खराडी नगर रोड येथे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) जैन सेल पुणे शहराच्या वतीने अध्यक्ष अभिजीत शहा यांच्या हस्ते राजगिरा लाडू, बिस्किटाचे पाकीट, पाणी बॉटल वाटप करण्यात आले होते,
यावेळी सुजल शहा, परेश कटारिया, हर्षद लुनिया, हेमंत नहार, डॉ बोरा, धीरज चोपडा, संतोष शिंघवी, एडवोकेट विक्रम दौंडकर, राहुल दौंडकर आदि यावेळी उपस्थित होते,