आंबेगाव ग्रामपंचायत सदस्य समीर वासवंड यांच्या वाढदिवसानिमित्त (672) रक्तदात्यांनी केले रक्तदान,

आंबेगाव ग्रामपंचायत सदस्य समीर वासवंड यांच्या वाढदिवसानिमित्त (672) रक्तदात्यांनी केले रक्तदान,

आंबेगाव ग्रामपंचायत सदस्य समीर वासवंड यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव बुद्रुक भैरवनाथ मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे (672) रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 200 जणांची रक्त तपासणी, नेत्र तपासणी, हाडांची तपासणी करण्यात आली होती, तसेच त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले होते,
शिबीराला रेड प्लस ब्लड सेंटर व संजीवनी ब्लड बँक मधील डॉक्टर, नर्स, आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, शिबिरामध्ये सहभागी झालेल्यांना चहा, बिस्किटे, आणि अल्पोपहार देण्यात आले होते,
या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भीमराव तापकीर, आमदार रवींद्र धंगेकर, माजी सरपंच संतोष ताठे, माजी सरपंच सिद्धार्थ वनशिव, माजी सरपंच अनिल कोंढरे, संजय मोरे पुणे शहर प्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुवर्णा माने पुणे शहर महिला अध्यक्षा सामाजिक न्याय विभाग (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ) दादासाहेब कोंढरे, माजी सरपंच अक्षय इंगळे, माजी सरपंच तानाजी दांगट, युवा सेना सचिन दांगट, अमोल दांगट, अतुल दांगट, युवराज दिसले, राजश्री पाटील, उज्वला भोसले, योगेश कोंढरे, श्रीकांत सावंत, रूपाली शिंदे, सागर पडघळ, सेव्हन स्टार ग्रुप, आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?