लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन,

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे यांच्या हस्ते सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते, यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते,

× How can I help you?