साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राजेवाडी भागात मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचे
कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते, यावेळी मातंग एकता आंदोलन या संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते, यावेळी मातंग एकता आंदोलनाचे पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल थोरात, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अरुण गायकवाड, पुणे शहराचे उपाध्यक्ष दयानंद आढागळे, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया अध्यक्ष सुनील बावकर, औद्योगिक विकास
आघाडीचे अध्यक्ष गोविंद जाधव,
कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अवचिते, धुंबा नेटके, बाळासाहेब केंजळे, लक्ष्मण राक्षे, विजय थोरात, अभिषेक रणदिवे, इक्बाल खान, गणेश खरात, विशाल पवार, सागर रणदिवे, शुभम आढागळे, आदि यावेळी उपस्थित होते