सेंट जॉन्स सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप.

कॅम्प पुणे येथील सेंट जॉन्स सेकंडरी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप अलिबाग जिल्हा सत्र न्यायाधीश मनीषा साळी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांच्या हस्ते शाळेच्या सभागृहामध्ये करण्यात आले,


यावेळी सनी स्पोर्ट्स चे मालक जयंत भोसले, सनी इलेव्हनचे वीरेश भुजबळ, शिव कामगार सेनेचे शिक्षक शिक्षकेतर संघ पुणे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी (सर), शाळेचे मुख्याध्यापिका मारिया देठे, शिक्षक अश्फाक शेख, आरती केवटे, आदि यावेळी उपस्थित होते,


यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले,

× How can I help you?