राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नोबेल पारितोषिक विजेता रवींद्रनाथ टागोर यांना विनम्र अभिवादन

भारताचे राष्ट्रगीत निर्माते, नोबेल पारितोषिक विजेता, साहित्यक, कवी, समाज सुधारक रवींद्रनाथ टागोर यांची आज पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ताडीवाला रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेस पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते, यावेळी अजित वाडी, हनुमंत मिसाले, बाळासाहेब गायकवाड, महेंद्र कांबळे, हर्षद शेख, राजेश देवकाते, विनोद तावरे, आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?