श्रीयाळ शेठ राजाचा उत्सवानिमित्त अपंगांना तीन चाकी सायकल वाटप व वृद्धाश्रमामध्ये अन्नदान.

रास्ता पेठ येथील औट घटकेचा राजा श्रीयाळ शेठ उत्सवानिमित्त जय शंकर प्रतिष्ठानच्या वतीने निराधार अपंग व्यक्तींना मोफत तीन चाकी सायकल वाटप करण्यात आले, तसेच ईशप्रेम-निकेतन या अनाथ वृद्धाश्रमामध्ये अन्नदान करण्यात आले,


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ पोलीस स्टेशनचे पी एस आय मेघराज जाधव, कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ता जयशंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लकी इनरकर, अमित पवार, एडवोकेट यश वालिया, मयूर झेंडे, एडवोकेट मिथुन चव्हाण, विशाल शेळके, अजिंक्य खैरे, अजिंक्य साळुंखे, आशुतोष भुतडा, अक्षय उरडी, आदि यावेळी उपस्थित होते

Recent Post

× How can I help you?