रास्ता पेठ येथील रहिवाशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मधील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती शालिनी यशवंतराव नलावडे यांचे वयाच्या (88) व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या पश्चात एक बहीण असा परिवार आहे,
दशक्रिया विधी शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार आहे,