कृपया प्रसिद्धीसाठी
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राज्यव्यापी जनजागृती अभियान दिनांक 16 ऑगस्ट शुक्रवारी पासून एक सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे या जनजागृती अभियानामध्ये युवकांशी संवाद साधणार आहे.
अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष रवींद्र खैरे यांनी एका पत्रकाद्वारे दिली,
या राज्यव्यापी जनजागृती अभियानामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोज बिसुरे, राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्र रजुस्कर, राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गोतीसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे, प्रदेश महिला अध्यक्षा स्नेहल आंबेकर, प्रदेश सचिव अनिल कानडे, महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शांताराम कारंडे, माधवराव गायकवाड, अमर तांडेकर उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन करणार आहे,