राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ताडीवाला रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस आनंद सवाने यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी महेंद्र कांबळे, राजेश देवकाते, मयूर धनगर, हर्षद शेख, अतुल काळे, मनोज कंआबाळे, आदि यावेळी उपस्थित होते