राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा उपाध्यक्षपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी प्रवीण निवृत्ती पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हे नियुक्तीपत्र आमदार चेतनदादा तुपे यांच्या हस्ते देण्यात आले,
यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शंतनू जगदाळे, पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार, कार्याध्यक्ष अमर आबा तुपे, पुणे शहर महिला उपाध्यक्षा भारती तुपे, मयूर खलसे, आदि यावेळी उपस्थित होते,
यावेळी प्रवीण पवार म्हणाले पक्षाने माझ्यावर दिलेल्या जबाबदारी योग्य प्रमाणे पालन करणार पक्ष बांधणी हडपसर विधानसभा मध्ये काम करणार सभासद नोंदणी अभियान, व पक्षाचे इतर कार्यक्रम राबविणार असे यावेळी सांगितले
.

× How can I help you?