पुणे कॅम्प येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जोगेश्वर मित्र मंडळाच्या वतीने ध्वजारोहण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले होते,
यावेळी लहान मुलांसाठी विविध स्पर्धा भरवण्यात आले होते व कॅम्प परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते,
यावेळी शशीधर पुरम, राजेश पुरम, राहुल देठे, नाना गावडे, आकाश चव्हाण, योगेश होळकर, काशिनाथ नंदी, मोहम्मद अली शेर, मोहम्मद अरमान, राजाभाऊ अंकुश, सुदर्शन कांबळे, रोहित भोसले, जितू परदेशी, जीवन पाटील, राजाभाऊ कांबळे, आदि यावेळी उपस्थित होते