15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मंजूर शेख सोशल फाउंडेशनच्या वतीने पुणे कॅम्प येथे ध्वजारोहण बाल मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न,

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मंजूर भाई शेख सोशल फाउंडेशन च्या वतीने कॅम्प येथे बंदर वस्ताद तालीम जवळ सकाळी ध्वजारोहण पुणे लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी लहान मुलांसाठी बाल मेळावा, खाऊ वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, होते या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 50 जणांनी रक्तदान केले, या कार्यक्रमाचे आयोजन मंजूरभाई शेख सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष फुरकान मंजूर शेख यांनी केले,


यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष मंजूरभाई शेख, माजी आमदार मोहनदादा जोशी, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे एन, एस, यु, आय, चे अध्यक्ष अमीर शेख, माजी नगरसेवक रफिक शेख, अविनाश बागवे,

अविनाश साळवे,अतुल गोंदकर, रोहिणी कोल्हाड, अमित मोरे, प्रशांत श्रीगिरी, धनंजय उरड, हैदर शेख, अबीद शेख, फुरकान पठाण, मुजफ्फर अत्तार, मुज्जू शेख, शालम कुरेशी, गुफरान सय्यद, फैजान सय्यद, आदि यावेळी उपस्थित होते

× How can I help you?