15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार पेठ येथील पवित्र नाम देवाल्य पंच हौद पुणे या चर्चमध्ये सकाळी ध्वजारोहण शिव कामगार सेना शिक्षक शिक्षकेतर संघ पुणे जिल्हाप्रमुख पास्टर अनिल गडकरी सर यांच्या हस्ते करून मानवंदना देण्यात आले,
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले,
यावेळी अशोक कॅरप, जेम्स गायकवाड, मनीषा गडकरी, मनोज येवलेकर, श्रीमती रोजमेरी साठे, सुनील शिरसाठ, विकास उमापती, आ दि यावेळी उपस्थित होते