महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल अँड ॲग्रीकल्चर च्या कौशल्य विकास व शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी संदीप भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते देण्यात आले,
संदीप भंडारी गेली पंधरा वर्षापासून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सभासद म्हणून कार्यरत आहे,
संदीप भंडारी यांनी नियुक्तीच्या वेळी सांगितले महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये लातूर, अकोला, पुणे, नाशिक, व ठाणे येथे इंडस्ट्रियल मीट व रोजगार व्यापार उद्योग मेळावा आयोजित करणार, राज्यातील युवकांना आपल्या कौशल्याच्या विकास करून रोजगार मिळवण्यात मदत होईल, तसेच बॅचलर ऑफ वोकेशनल एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्यांचा विकास करता येईल, असल्याची माहिती यावेळी सांगितले