राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने श्री चंदन नगर जैन स्थानक येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप व मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सुमारे 400 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच 75 जणांची मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर जैन सेल अध्यक्ष अभिजीत शहा यांनी केले,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शोभाबेन शहा, राखी शहा, सुजल शहा, पार्श्व शहा, डॉ, राजश्री पोखरणा, उद्योजक राजेश अग्रवाल, रमेश आढाव, एडवोकेट रोकडे पाटील, परेश कटारिया, सुनील चोरडिया, सुनील कोचर, संतोष शिंघ वी, अनिल कांकरिया, सचिन गुंदेचा, हर्षल लुनिया, धीरज चोपडा, प्रफुल्ल गांधी आदि यावेळी उपस्थित होते.