पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनीलभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात शिवसेवा भीमसेवा प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने न्यू मोदीखाना येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे आयोजन शिवसेवा भीमसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले,
यावेळी मोहन यादव, योगेश अली, राजाभाऊ अंकुश, काशिनाथ नंदी, राहुल देटे, राजूभाऊ कांबळे, संजय वावळ, पुरुषोत्तम पिल्ले, मोहम्मद हैदर अली, मोहम्मद अरमान, सुमित गावडे, आदि यावेळी उपस्थित होते