भगवानराव वैराट यांच्या समर्थकांच्या शिष्टमंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विधान परिषदेची आमदारकीची मागणी,

बारामती येथे भगवानराव वैराट यांच्या समर्थकांच्या शिष्टमंडळांचे शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीच्या कोट्यातून भगवानराव वैराट यांना विधान परिषदेच्या आमदारकीची मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली भगवानराव वैराट हे गेली 40 वर्षापेक्षा जास्त काळ आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असून झोपडपट्टी सुरक्षा दल या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दलित मागासवर्गीय बहुजन यांच्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चा आंदोलन करून त्यांना न्याय देण्यासाठी काम करत असतात भगवानराव वैराट यांनी

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, राज्य सहकार परिषद, रेल्वे बोर्ड, बीजे मेडिकल कॉलेज अभ्यागत मंडळ, इत्यादी शासकीय समितीवर त्यांनी काम केले, गोरगरीब झोपडपट्टीवासी आणि मातंग नेते म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे त्यांना आमदारकीची संधी द्यावी,
अशी विनंती भगवानराव वैराट यांच्या शिष्ट मंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देण्यात आले,

× How can I help you?