ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या पुणे जिल्हा वक्फ बोर्ड विंग मध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी अब्दुल अजीज खान व उपाध्यक्षपदी अहमद दस्तगीर सय्यद, उपाध्यक्ष, मुनीर खान, उपाध्यक्ष, संजय कांबळे, उपाध्यक्ष, हमीद शेख, महासचिव, अजरोद्दीन शेख, सचिव, सईद याकूब खान यांची नियुक्ती करण्यात आली, सदर नियुक्ती मुंबई मरीन ड्राईव्ह येथील ऑल इंडिया उमलाबोर्डच्या कार्यालयामध्ये ऑल इंडिया उमला बोर्डच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी अंजार अन्वर खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले होते,
यावेळी ऑल इंडिया उमलाबोर्डच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते,