जयसिंगपूर शहरात प्रथमच रशियन डि जे होलीसी धुरळा उडवणार…

पत्रकार नामदेव निर्मळे

जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ या मंडळाची चर्चा
गेली 20 वर्षे जयसिंगपूर शहरातच नाही तर शिरोळ तालुक्यात आहे. गणेश उत्सव मध्दे सामाजिक काम असो किंवा विसर्जन मिरवणुक असो
ते फक्त संभाजीनगर ABS बाँइज मित्र मंडळचे नाव प्रसिध्द आणि नाव लौकिक आहे.
ही 20 वर्षाची अखंडीत परंपरा चालू आहे. या वर्षी 2024 ची मिरवणूक सुध्दा तरुणांना नाचवणारी आहे. रशियन डि जे होलीस च्या वाद्याने धुम धडाक्याने वाजणार ही मिरवणूक लांब लचक कंटेनर वर, अधुनिक लाईट सिस्टीम, अधुनिक साऊंड सिस्टम असणार आणि DJ आँपरेटर वाजवणारी सुध्दा रशियन लेडी असणार आहे.
रशियातून येवून महाराष्ट पध्दतीने नऊवारी साडी घालून , कोल्हापूरी फेटा घालून या पोशाखा मध्दे असणार आहे.
रशियातून येवून महाराष्ट पध्दतीने होणार आणी महाराष्ट गाजणार , म्हणूनच दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि संभाजीनगर ABS बाँईज मित्र मंडळची गणेश उत्सव मिरवणूक आगळी आणि वेगळी होणार आहे.
संभाजीनगर ABS बाँईज मित्र मंडळाचे अध्यक्ष अक्षय हडपद, उपाध्यक्ष सूरज आवळे, खजिनदार अभिषेक भंडारे , कार्याअध्यक्ष श्रावण काळे , सेक्रटरी सिध्दार्थ परिट , सल्लागार तेजस कोळी , सचिव विशाल पूजारी , सचिव आर्यन भंडारे , सचिव सूमित गायकवाड , सचिव सोहेल सय्यद , सचिव वैष्णव शिंदे , सचिव सागर खांडेकर , मंडळाचे सर्व पदाधिकारी कडून अगत्यपूर्व निमंत्रण आहे. ही मिरवणूक दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी नांदणी रोड डेबाँन्स काॅर्नर पासून क्रांत्ती चौक ते विक्रम टाँकी येथे ,एतिहासिक गांधी चौक मित्र मंडळ येथे पर्यत निघणार आहे.
अशी माहिती कला क्रिडा, सस्कृतिंक, सामाजिक, शैक्षणिक मंडळ मार्गदर्शक अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

× How can I help you?