ज्येष्ठ उद्योजक विक्रम श्रीपत विलासागर यांची इंडियन प्रिंटेड सर्किट बोर्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (IPCA) उपाध्यक्षपदी दिल्ली येथे बिनविरोध निवड करण्यात आली आहे,
दिल्ली येथे झालेल्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये इंडियन प्रिंटेड सर्किट बोर्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष त्यागराजन यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली,
श्री विक्रम विलासागर पुणे शहर पद्मशाली समाजाचे ते उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये ही त्यांचे मोलाचे योगदान आहे, ते पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (PCCI) चे कार्याध्यक्ष,
श्री दक्षिणमुखी मारुती मंडळाचे माजी अध्यक्ष व सल्लागार आहेत, त्यांच्या निवडीने पुणे शहरामध्ये विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचे अभिनंदनाचे वर्षाव होत आहे,