ज्येष्ठ उद्योजक विक्रम विलासागर यांची इंडियन प्रिंटेड सर्किट बोर्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड,
ज्येष्ठ उद्योजक विक्रम श्रीपत विलासागर यांची इंडियन प्रिंटेड सर्किट बोर्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (IPCA) उपाध्यक्षपदी दिल्ली येथे बिनविरोध निवड करण्यात आली आहे, दिल्ली येथे झालेल्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये इंडियन प्रिंटेड सर्किट बोर्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष त्यागराजन यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली,श्री विक्रम विलासागर पुणे शहर पद्मशाली समाजाचे ते उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये ही त्यांचे […]
यवत स्टेशन जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थ्यांना मिळणार संगणक शिक्षणगिव्हिंग फॉर गुड फाउंडेशन संस्थेकडून शाळेला तीन संगणक संच भेट.
Punekar Maza Paper 46
Punekar Maza Paper 45
याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन. (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न,
शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवतात शिक्षकांचे कार्य मोलाचे एक उत्तम विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे काम आहे त्यांचे उज्वल भविष्य हीच शिक्षकांची कार्याची पोचपावती आहे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले, याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन. (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न, याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन. (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने शिक्षक […]
जयसिंगपूर शहरात प्रथमच रशियन डि जे होलीसी धुरळा उडवणार…
पत्रकार नामदेव निर्मळे जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ या मंडळाची चर्चागेली 20 वर्षे जयसिंगपूर शहरातच नाही तर शिरोळ तालुक्यात आहे. गणेश उत्सव मध्दे सामाजिक काम असो किंवा विसर्जन मिरवणुक असोते फक्त संभाजीनगर ABS बाँइज मित्र मंडळचे नाव प्रसिध्द आणि नाव लौकिक आहे.ही 20 वर्षाची अखंडीत परंपरा चालू आहे. या वर्षी […]
श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरामध्ये भगवान महावीर जन्म कल्याण स्तोत्र पठण वाचन पालना 14 सपना धार्मिक कार्यक्रम संपन्न,
जैन समाजातील सर्वात पवित्र सण पर्युषण पर्व उत्सव साजरा करतात जैन श्रावकांसाठी आठ दिवस पवित्र उपास पाळला जातो, त्यानिमित्त भवानी पेठ पालखी विठोबा चौक येथील श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरामध्ये आकर्षण फुलांनी भगवान महावीर पालना सजवण्यात आला, तसेच या ठिकाणी भगवान महावीर जन्म कल्याण स्तोत्र स्व पठण, वाचन, पालना 14 सपना असे विविध धार्मिक […]
लोहगाव येथील कलवड वस्तीमधील नागरिकांना मूलभूत सुख सुविधा मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पुणे महापालिका प्रवेशद्वारा समोर आंदोलन,
लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये दलित वंचित अल्पसंख्यांक नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असून येथील नागरिकांना पुणे महानगरपालिकेतर्फे दुय्यम वागणूक देण्यात येत आहे परिसरात साधारण 20 ते 30 हजार नागरिक राहत असून या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसून त्याकरिता वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने पुणे शहर उपाध्यक्ष रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल आंदोलन […]
डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया संस्थेमध्ये शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न
नाना पेठ पुणे येथील डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक दिनानिमित्त संस्थेतील शिक्षकांनी केलेल्या ज्ञानदानाच्या व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डी टी रजपूत सर व जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे साहेब यांच्या हस्ते डीसीएम सोसायटी ऑफ […]
ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या पुणे जिल्हा वक्फ बोर्ड विंग अध्यक्षपदी अब्दुल अजीज खान व उपाध्यक्षपदी अहमद दस्तगीर सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली,
ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या पुणे जिल्हा वक्फ बोर्ड विंग मध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी अब्दुल अजीज खान व उपाध्यक्षपदी अहमद दस्तगीर सय्यद, उपाध्यक्ष, मुनीर खान, उपाध्यक्ष, संजय कांबळे, उपाध्यक्ष, हमीद शेख, महासचिव, अजरोद्दीन शेख, सचिव, सईद याकूब खान यांची नियुक्ती करण्यात आली, सदर नियुक्ती मुंबई मरीन ड्राईव्ह येथील ऑल इंडिया उमलाबोर्डच्या कार्यालयामध्ये ऑल इंडिया उमला बोर्डच्या […]