पुणे महानगरपालिका उद्यान विभाग वृक्ष प्राधिकरण ४१ वे फळे , फुले व भाजीपाला प्रदर्शन तसेच बाग व वृक्ष संवर्धन स्पर्धा सन २०२३ पारितोषिक वितरण समारंभ
पुणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्ताने ४१ वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन , दि. ११ व १२ फेब्रुवारी २०२३ करिता छत्रपती संभाजीराजे उद्यान,