अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपळे निलखमधुन एकुण एक लाख शहाणन्नव हजार नऊशे तीस रुपये किमतीचे एकुण १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन गांजाची झाडे जप्त केली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपळे निलखमधुन एकुण एक लाख शहाणन्नव हजार नऊशे तीस रुपये किमतीचे एकुण १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन गांजाची झाडे जप्त केली. पिपळे निलख पुणे येथे मोकळ्या जागेत एका इसमाने गांजा विक्रीसाठी गांज्याची झाडे लावली आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरुन सदर ठिकाणी छापा टाकला टाकून धानेश अनिरुध्द शर्मा,विक्रांत टकले यांच्या […]