सराईत वाहन चोराकडुन ५ दुचाकी वाहने जप्त करुन वाहन चोरीचे गुन्हे केले उघडकीस
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रेकॉर्डवरील वाहन चोर कुणाल सुरेश बधे याला अटके दरम्यान तपास केला असता त्याचेकडुन एकुण ३,००,०००/- रुपयांची ५ दुचाकी वाहने जप्त करुन ३ दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त.पश्चिम प्रादेशीक विभाग.पुणे शहर प्रविणकुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना […]