शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा, आरोग्य शिबीर व विविध स्तोत्रांचे जागतिक विक्रम

मोशी  :  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ फेब्रुवारी ला PIECC ग्राउंड मोशी, पुणे येथे महासत्संग मेळावा, ११ लाख भाविकांच्या उपस्थितीत संप्पन होत आहे. या महासत्संग मेळाव्यात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. या मध्ये विवाह संस्कार विभागांतर्गत सर्व धर्मीय वधुवर परिचय मेळावा तसेच जवळपास ५००० विवाह निश्चितीचे […]

“बाल सुरक्षा अभियान-जागरुक पालक सुदृढ बालक” अभियान शुभारंभ

पिंपरी. दि.- ०९ फेब्रुवारी २०२३  शासन आदेशानुसार राज्यातील सर्व ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला मुलींची सर्वांगीन आरोग्य तपासणी करणे करिता “ बाल सुरक्षा अभियान – जागरुक पालक सुदृढ बालक ” अभियान दि.०९ फेब्रुवारी २०२३ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबविण्यात येत आहे.     सदर अभियानाचा शुभारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरुनगर येथील […]

× How can I help you?