शंतनु भामरे आणि अण्णा गावरिचकोवा हे ‘मन क्यूं बेहका जा रहा है’ मोहक रोमँटिक गाण्या मध्ये कपल चा भूमिकेत आहेत – मढ आयलंड मध्ये व्हिडीओ शूटींग पूर्ण झाली!

मोहक रोमँटिक हिंदी व्हिडिओ गाणे अल्बम मन क्यूँ बहका जा रहा है शान से एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला आहे आणि शंतनु भामरे निर्मित आहे, रवी शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बीच हाऊस, मढ आयलंड, मुंबई येथे व्हिडिओ शूटिंग पूर्ण झाले आहे, चेतना सिंग यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. , पूजा बस्नेत यांची संकल्पना, रवी शर्मा यांनी छायाचित्रण केले आहे. […]

× How can I help you?