शिक्षक दिनानिमित्त एकता सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने महिला शिक्षकांचा सन्मान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान
शिक्षक दिनानिमित्त एकता सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने महिला शिक्षकांचा सन्मान व भारतीय जनता पार्टी प्रभाग 28 च्या वतीने वस्ती भागातील शिक्षकांचा सन्मान हा अभिनव प्रकारे मुकुंद नगर येथील महाराष्ट्र मंडळाचे अंगणवाडी शिक्षकांचा शाळेतील शिक्षकांचा पुष्पगुच्छ .श्रीफळ . देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शिक्षक परमेश्वर होजगे आशा पलंगे जन्नत शेख सोनाली खंडागळे स्वाती शेरला भारतीय जनता पक्षाचे […]