About us

सामाजिक क्षेत्रात स्वखर्चाने केलेलं कार्य.निःस्वार्थ पणे पुढील सामाजिक कार्य केले.
1)मोफत रुग्णवाहीका सेवा
2)वाढदिवसाच्या निमित्त 17 CCTV केमेरे बसवीले
3)प्रजासत्ताक दिनी भव्य संविधान मिरवणूक
4)महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त खराब नळ बदलून नवीन नळ बसवून पाणी वाचवण्याचा उपक्रम.
5)रस्त्यावरील खड्डे बुजवीण्याचा उपक्रम
6)पुणे महानगरपालिका प्रतिकारात्म फ्लेक्स चे संक्रान्त निमित्त महिलांकडून पूजन
7)प्लास्टिक बंदी निर्णयाचे स्वागत कापडी पिशवी वाटप
8)आग विजवीण्याचे प्रशिक्षण देऊन आग विजवन्याचे साधने भेट दिली
9)इलेक्ट्रिक शॉक बसू नये म्हणून रबर मॅट पॉवर DP जवळ लावण्यात आल्या.
10)पोस्ट मन दिनानिमित्त पोस्ट काकांचा सत्कार
11)जागतिक महिला दिना निमित्त महिलांच्या सन्मानार्थ महिलांची मिरवणूक
12)खड्ड्यात दिवे लावून दिवाळी साजरी
13)संविधान दिना निमित्त संविधान उद्देशीका सामूहिक वाचन करून भेट
14)खड्ड्यात दिवे लावून दिवाळी साजरी
15)दारू बंदी साठी दारूच्या बाटलीची अंतयात्रा
16)शहीदानां केंडल मार्च काढून श्रद्धांजली
17)भगवान गौतम बौद्ध जयंती निमित्त व्यसन मुक्तीचा संदेश
18)भारतीय संविधानाचे पूजन करून स्वीकृत नगरसेवक साठी अर्ज दाखल
19)शिक्षक दिनानिमित्त पूज्य कस्तुरबा गांधी शाळेतील शिक्षकांचा सत्कार
20)लग्न,वाढदिवस,आदी कार्यक्रमात तथागत भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप, संत सेवालाल, संत कैकाडी महाराज, संत रोहिदास महाराज,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिल्या.
21)संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशीका वाचन करून, उद्देशीका प्रतिमा भेट दिल्या.
22)भारतीय संविधान तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्यासाठी भारतीय संविधान भेट दिले.
23)लहान मुलांना शिकवणी घेतल्या.
24)लहान मुलांना 2014 साली.क्रां.लहुजी वस्ताद स्मारक संगमवाडी येथे लाठी काठी प्रशिक्षण दिले.
25)सामाजिक क्षेत्रात कार्य करताना अनेक पुरस्कारांनी सन्मानित
26)क्रां.लहुजी वस्ताद समाधी स्थळी दिप प्रज्वलन

× How can I help you?