पद्मशाली पंच कमिटीचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा समारंभ कार्यक्रम भवानी पेठ विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान पुणेशहरातील विविध समाज बाधवाच्या हस्ते झाला सरपंच रवी रचा ,अध्यक्ष संजय मंचे, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला ,मनीषा आंदे, राजेंद्र आडेप, महेश यमजाल, विलास मदेल, महेश कालपेक, राजेंद्र आडेप, सुहास मंचे, सागर आडेप यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी पद्मशाली समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर काडगी यांनी विविध विषय मार्गदर्शन केले , सामाजिक कार्यकर्ता गणेश शेरला यांनी अनेक केंद्रा सरकारातील राज्यातील महापालिकेतील योजनीची माहिती देत आपला समाज मुख्य प्रवाहात कसा राहिले याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे यशस्वी परिश्रम बद्रीनाथ जन्नु, तुलसीदास काडगी, नरसिंग राजकोंडा, गोवर्धन करली, अशोक दुडम, अश्विन कुमार चेन्नी यानी केले.